लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका - Marathi News | Bihar Election 2025: 'Elections were stolen in Maharashtra, Haryana, now in Bihar too..', Rahul Gandhi targets PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi Muzaffarpur rally: 'महाराष्ट्र, हरयाणात निवडणुका चोरल्या, आता बिहारमध्येही प्रयत्न सुरू आहेत.' ...

‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा  - Marathi News | 'Data of central employees went to China, they know about the country's alleys', sensational claim of a big tech expert Ajai Chowdhry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, टेक तज्ज्ञाचा दावा 

Data News: केंद्र सरकारच्या हजारो कर्मचाऱ्यांचा डेटा चीनकडे गेला आहे. तसेच सीसीटीव्हीमध्ये चिनी चिप असल्याने भारतामधील गल्लीबोळाची माहिती चीनकडे आहे, असा सनसनाटी दावा एचसीएलचे सहसंस्थापक अजय चौधरी यांनी केला आहे. ...

डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले - Marathi News | Satara Phaltan Women Doctor death case: The young doctor had arrived at the hotel at 1.30 am; CCTV footage has surfaced for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले

Satara Phaltan Women Doctor death case: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात तिची हत्या झाल्याचे आरोप कुटुंबीय आणि विरोधकांकडून होत असताना हॉटेल मालकाने सीसीटीव्ही फुटेज समोर आणले आहे. ...

रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी - Marathi News | A foolproof plan was made to kill Ramkesh; then how was the secret of the murderous girlfriend revealed? The police told the whole story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

६ ऑक्टोबर रोजी झालेल्या UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या रामकेश मीणा यांच्या मृत्यू प्रकरणाचा दिल्ली पोलिसांनी थरारक खुलासा केला आहे. ...

Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा! - Marathi News | Fact Check: Viral Video of Condom-Clogged Sewer is NOT from Delhi Girls Hostel; Origin Traced to Africa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!

Viral Video: दिल्लीतील एका गर्ल्स हॉस्टेलच्या नावाखाली एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. ...

मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली... - Marathi News | Russian Crude Oil, US Sanctions India : Russian oil tanker heading to India suddenly turns back from the sea; Refineries' concerns increase... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...

Russian Crude Oil, US Sanctions India : 'फ्युरिया' जहाजाने गुजरातच्या बंदराकडे येण्याचा मार्ग बदलला; भारतीय रिफायनरी कंपन्यांवर मोठा परिणाम होण्याची भीती, इंधन आयात अस्थिर होण्याची शक्यता ...

८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या - Marathi News | When will the benefits of the 8th Pay Commission be available how long will the entire process take Find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या

8th Pay Commission: केंद्र सरकारने अखेर १.२ कोटींहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ८ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला (ToR) मंजुरी दिली आहे. जवळपास १० महिन्यांनंतर हे मोठे पाऊल उचलण्यात आलं आहे. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट - Marathi News | Squadron Leader Shivangi Singh seen with President Draupadi Murmu! 'That' photo will make Pakistan jealous | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट

भारतीय वायुसेनेच्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांच्याबद्दल पाकिस्तानच्या प्रचार यंत्रणेने अनेक भंपक दावे केले, पण दरवेळी त्यांच्या खोटेपणाचा पर्दाफाश झाला आहे. ...